अमृत परिवार सर्वेक्षण २०२६

कृपया सर्व माहिती अचूकपणे भरा

अमृत संस्थेच्या योजना तसेच इतर शासकीय योजनांची माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्यासाठी अमृत परिवार सर्वेक्षण २०२६

वैयक्तिक माहिती

पत्ता माहिती

संपर्क माहिती

कृपया फक्त 10 अंकी नंबर प्रविष्ट करा

व्यावसायिक माहिती

कुटुंबातील सदस्यांची माहिती

सदस्य 1

अमृत योजना माहिती

स्वयंसेवक माहिती

अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या ध्येय आणि उद्दिष्टांसाठी तसेच अमृत च्या सामाजिक उपक्रमात स्वेच्छेने स्वयंसेवक म्हणून सहभागी होवू इच्छिणाऱ्यानी पुढील माहिती भरावी.
नियम व अटी:
अमृत परिवार सर्वेक्षण 2026 मध्ये मी दिलेली माहिती ही पूर्णपणे स्वेच्छेने आणि जाणीवपूर्वक भरली आहे. ही सर्व माहिती अमृत संस्थेच्या कडे गोपनीय व सुरक्षित राहील, आणि ती फक्त संस्थेच्या अधिकृत हेतूंसाठी, म्हणजेच संस्थेच्या योजना पोहोचवण्यासाठी वापरली जाईल. मला संस्थेच्या सर्व योजना, उपक्रम, आणि सेवा यांची माहिती मिळावी, यासाठी मी माझ्या कुटुंबाची माहिती पुरवली आहे. मी या माहितीचा जबाबदारीने वापर होईल, याची खात्री देतो.