दे आसरा फाउंडेशनच्या वैशाली अपराजित यांचे उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आणि दे आसरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता विकास प्रशिक्षणातील विशेष ऑनलाइन साप्ताहिक सत्रांची सुरुवात सात मे २०२६ रोजी झाली. दे आसरा फाउंडेशनच्या कार्यक्रम व्यवस्थापक वैशाली अपराजित यांनी पहिल्या सत्रात मार्गदर्शन केले. योग्य व्यवसाय नेमका कसा ठरवायचा, त्यासाठी कोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या आणि योग्य दिशा कशी निवडायची या विषयांबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. या सत्रात विविध ठिकाणांहून सहभागी झालेले उद्योजक एकमेकांना मदत करत होते, त्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण झाली, ही उल्लेखनीय गोष्ट ठरली.
वैशाली अपराजित यांनी या सत्रात सांगितलेले काही महत्त्वाचे मुद्दे येथे दिले आहेत.
Comments 1 Comments
Dr Kaustubh Gadre
पुनः प्रत्ययकारी लेख
Write a Comment