गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांद्वारे शालेय पठांगणात वृक्षारोपण ..

शालेय विद्यार्थ्यांद्वारे करण्यात आले वृक्षारोपण उपक्रम.

गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांद्वारे शालेय पठांगणात वृक्षारोपण .. मुख्य फोटो
गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांद्वारे शालेय पठांगणात वृक्षारोपण .. अतिरिक्त फोटो

गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांद्वारे शालेय पठांगणात वृक्षारोपण ... 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून एक नवीन जिल्हा उदयाला आला तो म्हणजे नैसर्गिक संपत्तीने नटलेला जिल्हा ज्याला नाव देण्यात आले 'गडचिरोली '

गडचिरोली या जिल्ह्याला लाभले होते गोंड साम्राज्याच्या वारसा, आदिवासी संस्कृती आणि निसर्गाचे खजिने . अशा विविध बाबींने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे आज 28 ऑगस्ट ला वर्धापन दिन, या दिना निमित्य गडचिरोली तील प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबविले वृक्षारोपण कार्यक्रम .या कार्यक्रमाला मुख्यतः मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षका सौ. कुंदा टिकले आणि शिक्षक रुंद उपस्थित होते. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे.


अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा.


तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावी

Website:- https://mahaamrut.org.in/

Publisher: माधुरी रोटकर News publisher name | Date: 26-08-2026 News publication date | Time: 03:26 PM News publication time | Views: 19 Number of times this news has been viewed | District: Gadchiroli Related district of the news
Publisher: माधुरी रोटकर News publisher name | Date: 26-08-2026 News publication date | Time: 03:26 PM News publication time | Views: 19 Number of times this news has been viewed | District: Gadchiroli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement