अमृत संस्थेचा "सेवा संकल्प अभियान" अंतर्गत आधार नोंदणी व नूतनीकरण शिबिरचे आयोजन

अमृत संस्था (AMRUT) यांच्या वतीने भारतीय पोस्टच्या सहकार्याने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत नागरिकांसाठी आधार कार्ड नोंदणी व नूतनीकरण शिबिराचे आयोजन येथे करण्यात आले होते.
या शिबिरात नागरिकांना आधार कार्डशी संबंधित आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. आधार कार्ड नोंदणी तसेच आवश्यकतेनुसार आधारमधील माहितीचे नूतनीकरण करण्यासाठी अनेक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.

अमृत संस्थेचा "सेवा संकल्प अभियान" अंतर्गत आधार नोंदणी व नूतनीकरण शिबिरचे आयोजन मुख्य फोटो
अमृत संस्थेचा "सेवा संकल्प अभियान" अंतर्गत आधार नोंदणी व नूतनीकरण शिबिरचे आयोजन अतिरिक्त फोटो

अमृत संस्था (AMRUT) यांच्या वतीने भारतीय पोस्टच्या सहकार्याने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत नागरिकांसाठी आधार कार्ड नोंदणी व नूतनीकरण शिबिराचे आयोजन येथे करण्यात आले होते.

या शिबिरात नागरिकांना आधार कार्डशी संबंधित आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. आधार कार्ड नोंदणी तसेच आवश्यकतेनुसार आधारमधील माहितीचे नूतनीकरण करण्यासाठी अनेक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. नागरिकांना शासकीय व सार्वजनिक सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात आणि सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयोजन करण्यात आले. भारतीय पोस्टच्या सहकार्यामुळे नागरिकांना आधारसंबंधित सेवा उपलब्ध करून देणे सुलभ झाले.

अमृत संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणाऱ्या विविध सेवा उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

सेवा हेच संकल्प ह्या विचारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अमृत संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणाऱ्या विविध सेवा उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सेवा हेच संकल्प ह्या विचारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Rajesh Pawar News publisher name | Date: 22-09-2026 News publication date | Time: 07:30 PM News publication time | Views: 5 Number of times this news has been viewed | District: Mumbai_City Related district of the news
Publisher: Rajesh Pawar News publisher name | Date: 22-09-2026 News publication date | Time: 07:30 PM News publication time | Views: 5 Number of times this news has been viewed | District: Mumbai_City Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement