**तहसीलदार अभयराज नंजुंडे यांचे सहकार्याचे आश्वासन; १ ऑक्टोबर रोजी उपक्रमाचे नियोजन करण्यात आले**
हुतात्मा पानसरे महाविद्यालयात घुमणार "अमृत युवा ऊर्जा"!
फॅशनसोबत स्वावलंबनाची नवी वाट! अमृत नांदेडकडून युवती-महिलांसाठी मोफत ३ दिवसीय ड्रेस मेकिंग प्रशिक्षणाचे आयोजन
“सौंदर्यकलेला मिळणार नवी दिशा! देगलूरमध्ये ‘अमृत ग्लॅमर ईडीपी’ अंतर्गत बेसिक मेकअप प्रशिक्षणाची बॅच २८ सप्टेंबरपासून”
प्रशासकीय तत्परता! अमृतच्या प्रशिक्षणार्थींना अवघ्या १ ते २ दिवसांत मिळणार प्रमाणपत्रे; मा. तहसीलदार भरत सूर्यवंशी यांचा कौतुकास्पद पुढाकारदेगलूर तहसील कार्यालयाचा गतिमान प्रशासनाचा वस्तुपाठ!
पेरूगेट चौक मित्र मंडळ ट्रस्टच्या देखाव्यातून श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे उलगडले जीवनचरित्र
डॉ. शर्वरी यांनी अत्यंत खडतर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर हे चमकदार यश मिळवले. वजन उचलण्याच्या निर्णायक फेरीत प्रतिस्पर्धी खेळाडूंना मागे टाकत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
**उदगीर शहराचे डीवायएसपी तथा पोलीस उपअधीक्षक मा. गजानन भातलवंडे सर यांची घरी सदिच्छा भेट**
नागपूर रेल्वे स्थानकाजवळ सीताबर्डी परिसरातील टेकडीवर वसलेले श्री गणेश मंदिर म्हणजेच टेकडी गणपती मंदिर हे नागपूर शहरातील प्रसिद्ध आणि प्राचीन श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहितीनुसार हे मंदिर सुमारे २५० वर्षे जुने मानले जाते. टेकडीवर मंदिर असल्यामुळे त्याला ‘टेकडी गणपती’ हे नाव पडले.
अमृत टीमची सदिच्छा भेट; कार्यासाठी सहकार्याची ग्वाही
श्री.योगेश जोशी व श्री देवदत्त देशपांडे यांची अमृत कार्यालयास सदिच्छा भेट
नांदेड येथील व्यावसायिक प्रशांत मुगटकर यांची अमृत कार्यालयास भेट
नोकरीइच्छुक युवक-युवतींना रोजगाराची संधी; ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन
नांदेड : अमृत संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या EDP (Entrepreneurship Development Programme) कार्यक्रमांतर्गत लाभार्थी प्रशांत मुगुटकर यांनी आपले प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अमृत कार्यालयातर्फे त्यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
आज रोजी तारीख ३० /०८ /२०२६ रोजी गुरुवर्य श्री .वेदमूर्ती गजानन यशवंत नामजोशी यांचे निधन झाले असून आज संध्याकाळी ६ वाजता घरून अंत्य यात्रा निघेल . पालघर स्मशानभूमी पालघर पूर्व येथे . घरचा पत्ता 202 यशोदा apt माहीम रोड पालघर सुमन मेडिकल जवळ पालघर पश्चिम
तिरुमला तिरुपती देवस्थानम् (TTD) यांच्या प्रतिष्ठित वेद पारायण योजनेत वे. मू. प्रथमेश बाळासाहेब निर्मळ यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या अमृत (AMRUT) या स्वायत्त संस्थेच्या बीड जिल्हा कार्यालयात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
१६व्या भारतीय अवयवदान दिनानिमित्त अकोल्यात पथनाट्य व विविध उपक्रमांतून ‘अवयवदान करा, जीवन वाचवा’ हा संदेश देत जनजागृती करण्यात आली.
वर्धा जिल्हा कार्यालयात अपराजित योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन
भारतीय नौदलाच्या सागरी सुरक्षा क्षमतेला अधिक बळकटी देणाऱ्या ‘श्रुती’ या अत्याधुनिक Next Generation Offshore Patrol Vessel (NGOPV) चे 11 ऑगस्ट 2026 रोजी कोलकाता येथे जलावतरण करण्यात आले.
बुलडाणा येथे विविध महाविद्यालयात सांगणार श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची शौर्यगाथा -
ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि वक्ते मा.जगन्नाथ लडकत यांच्या व्याख्यानाचे आयोजन
अमेरिकेत आयोजित प्रतिष्ठित '२०२६ सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्झ' (St. Louis Rapid & Blitz) बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावून ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंद याने रचला इतिहास. जागतिक क्रमवारीत मोठी झेप या शानदार कामगिरीमुळे प्रज्ञानानंदने थेट जागतिक लाइव्ह रॅपिड रेटिंगच्या पहिल्या १० खेळाडूंमध्ये (Top 10) प्रवेश मिळवला आहे.
६ ऑगस्ट २०२६ रोजी ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून (ITR) हे प्रक्षेपण करण्यात आले. या चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राने सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक निकष अत्यंत अचूकतेने पूर्ण केले.
परभणी येथे करून देणार अजिंक्य योद्धा, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या कार्याचा परिचय.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) पुण्यातील 'आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट' (ARDE) प्रयोगशाळेने घेतलेली झेप आणि देशभरातील तरुणांसाठी सुरू केलेल्या फेलोशिपची सविस्तर माहिती
अमृत संस्थेच्या साथीने महाराष्ट्राचा हा समृद्ध कर्तृत्वरुपी वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अमृत पराक्रम दिन व्याख्यानमालेमध्ये वक्ता म्हणून प्रखर प्रेरणादायक विचार मांडण्याची संधी.
इतिहास तज्ञ आणि अभ्यासक मा.जगन्नाथ लडकत सांगणार थोरल्या बाजीरावांची शौर्याची, पराक्रमाची व राष्ट्रनिष्ठेची गाथा
भारताची अग्रगण्य संरक्षण संशोधन संस्था 'डीआरडीओ'ने (DRDO) देशाच्या हवाई आणि सागरी सुरक्षेला अधिक बळकट करणारे दोन अत्यंत महत्त्वाचे टप्पे यशस्वीपणे पार केले आहेत. भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या जोरावर अत्याधुनिक 'कुशा' हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी केली आहे. तसेच, भारतीय नौदलाच्या ताफ्यात नव्याने सामील झालेल्या युद्धनौकांवर प्रगत 'सोनार' (Sonar) प्रणाली तैनात केली आहे.
इतिहास तज्ञ आणि अभ्यासक मा.जगन्नाथ लडकत सांगणार थोरल्या बाजीरावांचा शौर्याची, पराक्रमाची व राष्ट्रनिष्ठेची गाथा
यावर्षीच्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या इतिहासात भारताला ज्युदो या क्रीडाप्रकारात प्रथमच सुवर्णपदक मिळाले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२६ संदर्भात महत्त्वपूर्ण शुद्धीपत्रक प्रसिद्ध केले असून, यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत काही महत्त्वाचे बदल आणि नव्या पदांचा समावेश करण्यात आला आहे.
हिंदवी स्वराज्याचे अजिंक्य सेनानी, अद्वितीय रणनितीकार आणि मराठा साम्राज्याच्या वैभवाचे शिल्पकार श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त विभागस्तरीय निबंध, वक्तृत्व आणि रील (Reel) स्पर्धेच्या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन ३१ जुलै रोजी अमृत मुख्यालय,पुणे येथे करण्यात आले होते.
"इतिहास फक्त वाचायचा नसतो, तो जगायचाही असतो!" या प्रेरणादायी विचाराला केंद्रस्थानी ठेवत अमृततर्फे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या १८ ऑगस्ट यादिवशीच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय विभागनिहाय निबंध, वक्तृत्व आणि रील (Reel) स्पर्धेच्या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन ३१ जुलै करण्यात आले आहे.
थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त राज्यभर कार्यक्रम
भारतरत्न सर विश्वेश्वरय्या शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेत नवीन राष्ट्रीय संस्थांचा समावेश, २०० लाभार्थी मर्यादा आणि ऑगस्ट २०२६ पासून अर्ज प्रक्रियेस होणार सुरुवात
महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेद्वारा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात ई डी पी बॅच चे उद्घाटन जळगाव जिल्हा प्रचार विभागाचे प्रमुख मंदार पाठक व लक्षित समाजाचे प्रमुख घटक या सर्वांच्या व लाभार्थ्यांच्या साक्षीने ई डी पी च्या वर्गाचे शानदार उद्घाटन आज 24 जुलै 2026 रोजी संपन्न झाले.
डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती, अकोला यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सर्व आधुनिक सुविधांनी युक्त 'स्वामी विवेकानंद अभ्यासिका' चे उद्घाटन २६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता बी. आर. हायस्कूल, अकोला येथे होणार आहे.
उत्सवाच्या निमित्ताने स्वामींची सात वेगवेगळी रूपे साकारली जात आहेत. पहिल्या दिवशी स्वामींची पारंपरिक वेशभूषा करण्यात आली. त्यानंतर अनुक्रमे बालाजी, राम-लक्ष्मण, खंडेराया, शिव-पार्वती आणि विठ्ठल-रुक्मिणी या रूपांत स्वामींचे दर्शन भाविकांना घडले. आज स्वामींना शेषनारायणाचे रूप धारण करून सजविण्यात येणार असून, उद्या दिनांक २३ जुलै रोजी पारंपरिक पालखी सोहळ्याने उत्सवाची सांगता होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत विशेष प्रशासकीय मेळावा
**पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा; जींद-सोनीपत दरम्यान ऐतिहासिक धाव!**
महाराष्ट्र शासनाच्या अमृत (AMRUT) संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील नवउद्योजकांसाठी सुवर्णसंधी! आपल्या स्वतःच्या व्यवसायाचे स्वप्न आता होणार साकार. अमृत संस्थेकडून मिळवा तुमच्या व्यावसायिक कर्जावरील व्याजाचा परतावा!
१३७ रिक्त पदे- तरुणांना सुवर्णसंधी .जास्तीत जास्त सहभाग अपेक्षित
छत्रपती शिवाजीमहाराज 'महाराजस्व अभियान' शिबिराचे नांदेडमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे अमृत संस्थे'ला विशेष निमंत्रण मिळाले आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा व बाजीराव करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी ,नागझिरा रोड - साकोली, जिल्हा भंडारा यांचे सयुक्त विद्यमाने दि. १५ जूलै २०२६ रोजी पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा साकोली येथील बाजीराव करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी ,नागझिरा रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.
श्री. मुकुंदजी आफळे :- सामाजिक समरसता गती विधी (पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक) व श्री. विजयजी फडके :- सामाजिक सदभाव (सातारा जिल्हा संयोजक) यांची अमृत जिल्हा कार्यालयास सदिच्छा भेट दिली
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्थेमार्फत राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवतींना पर्यटन क्षेत्रात उद्योजक म्हणून घडविण्यासाठी 'अमृत पर्यटन योजना' राबविण्यात येत आहे. या योजनेद्वारे पर्यटन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या इच्छुकांना आवश्यक प्रशिक्षण, मार्गदर्शन व उद्योजकतेसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पात्र विद्यार्थ्यांसाठी सी-डॅकच्या निवडक पदव्युत्तर पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा.
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत यांनी MPSC Group B 2026 परीक्षेत लक्षित गटातील पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्थसहाय्य योजना जाहीर केली आहे. या उपक्रमाचा उद्देश गुणवंत आणि होतकरू उमेदवारांना स्पर्धा परीक्षेच्या पुढील टप्प्याच्या तयारीसाठी आर्थिक आधार उपलब्ध करून देणे हा आहे.
अमृत संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पात्र विद्यार्थ्यांना AIIMS, IIT, IIM आणि IIIT मध्ये उच्च शिक्षणासाठी प्रतिमहिना ₹१०,००० प्रोत्साहनपर अर्थसहाय्य दिले जात आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज अमृत कार्यालयात सादर करावा.
वारकरी संप्रदायाने समाजात जात, धर्म, पंथ आणि आर्थिक विषमता दूर करून "भेदाभेद अमंगळ", "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" आणि "जे का रंजले गांजले" यांसारख्या संतविचारांद्वारे मानवतेचा संदेश दिला. वारीत सर्वजण समान असून सेवा, सहकार्य आणि परस्पर सन्मानाला विशेष महत्त्व दिले जाते.
दि. १३ जुलै २०२६ रोजी मूर्तीजापूर येथे आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमार्फत १२१ रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात कासमाळ (कांदळे/पाचगणी) जवळील डोंगररांगांमध्ये वसलेले व्याघ्रेश्वर शिवमंदिर हे एक अत्यंत प्राचीन, पवित्र आणि निसर्गरम्य देवस्थान आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरेचे प्रतीक असलेल्या आषाढी वारी २०२६ ला आजपासून उत्साहात प्रारंभ झाला आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज (७ जुलै) श्रीक्षेत्र देहू येथून पंढरपूरच्या दिशेने भक्तिमय वातावरणात भव्य प्रस्थान झाले असून, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे उद्या (८ जुलै) श्रीक्षेत्र आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
अमृतच्या आयात-निर्यात प्रशिक्षणाला लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; तज्ज्ञ मार्गदर्शनातून शंकांचे निरसन
कौशल्य विकाससंदर्भात महिलांसाठी शिवणकला प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोप
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या स्वरूपात ऐतिहासिक बदल जाहीर केला आहे. २०२७ पासून वैकल्पिक विषय रद्द, गुणपद्धतीतही बदल झाला आहे.
अमृत"(महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) संस्थेच्या विविध योजनांची माहिती
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ व त्या अंतर्गत नियम/विनियमांच्या पालनासाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न, औषध प्रशासनातर्फे आदेश जारी.
बीज प्रक्रिया ही पेरणीपूर्वी बियाण्यांवर रासायनिक, जैविक किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची प्रक्रिया करण्याची शास्त्रीय पद्धत आहे.
ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन व विशेष सहाय्य
अमृत उपलब्ध करून देत आहे ही सुवर्णसंधी - आता थांबण्याची वेळ नाही, तर धाडसाने पुढे जायचे आहे.
अमृतच्या मुख्य कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमातून स्वयंरोजगारासाठी मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहेत.
खुल्या वर्गातील तरुणांना मिळणार मोफत प्रशिक्षण : व्यवसायासाठी विशेष साहाय्य
अष्टागारात पाऊस पडला नाही तर चौलचे ग्रामदैवत असलेल्या रामेश्वर मंदिरात अनुष्ठान करण्याची परंपरा पुरातन आहे.
अष्टागारात पाऊस पडला नाही तर चौलचे ग्रामदैवत असलेल्या रामेश्वर मंदिरात अनुष्ठान करण्याची परंपरा पुरातन आहे. इ.स. १७७९ या वर्षीही अष्टागारात अवर्षणाचे संकट उभे राहिले. या वर्षी मघा नक्षत्रापर्यंत पाऊस पडला नव्हता; म्हणून प्रांतातील अनेक देवालयात अनुष्ठाने करण्यास सुरुवात झाली. त्याप्रमाणे श्री रामेश्वराच्या मंदिरातही श्रावण शुद्ध षष्ठी, मंगळवारी श्रींचा गाभारा पाण्याने भरण्यात आला आणि अनुष्ठानाला सुरुवात झाली.
अहिल्यानगरच्या यश आंबेकरची भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी निवड राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
राज्यातील एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी सूचना व अभिप्राय मागवणेबाबत
भगवान श्री परशुराम यांच्या भारतभर विखुरलेल्या पवित्र तीर्थक्षेत्रांची मिळाली माहिती
संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी यांचे प्रतिपादन
युवा ब्राह्मण संघ व सावरकर विचार मंचातर्फे आयोजन
भगवान परशुराम शैक्षणिक स्कॉलरशिप योजना जाहीर
रत्नागिरीचे उप-जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड आणि जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांचा समावेश
जळगावच्या कार्यकर्ता विकास वर्गात दैनंदिन खर्च सहा हजारांवरून ३०० रुपयांवर
विश्व हिंदू परिषदेतर्फे डोंबिवलीत दर बुधवारी आयोजन
देशभरातील साधू-संत, नागा संन्यासी, भाविक आणि पर्यटक राहणार उपस्थित
विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सकारात्मकता आणि शिस्त यामध्ये झाली लक्षणीय वाढ
उद्योग क्षेत्राला चालना; तरुणांसाठी रोजगाराच्या निर्माण होणार नव्या संधी
वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; १६ मे १४ जून या कालावधीत प्रगणक जाणार घरोघरी
सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारे बोधचिन्ह
गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्स्थापनेच्या अमृत महोत्सवात पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
विदर्भ प्रांताच्या संघ शिक्षा वर्गाचा वर्ध्यात प्रारंभ
चिपळूणमध्ये झाला देवर्षी नारद पुरस्कार वितरण सोहळा
विश्व हिंदू परिषदेच्या कार्यासाठी वेचली पन्नास वर्षे; कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती
अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण
जनगणनेमध्ये पहिल्यांदाच होतेय डिजिटल डेटा संकलन आणि स्व-गणना
आर्यवैश्य समाजातर्फे आयोजन; अमृत संस्थेच्या योजनांची देण्यात आली माहिती
वेदमूर्ती पोखरणकरशास्त्रींच्या हस्ते झाले अनावरण; वर्षभर होणार विविध उपक्रमांचे आयोजन
काशीचा कोतवाल म्हणून प्रसिद्ध असलेले देवस्थान
भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र, स्कॉन प्रो. फाउंडेशनतर्फे उपक्रम; २४ मे रोजी रत्नागिरीत मोजमाप शिबीर; नोंदणीचे आवाहन
रामायणाचा प्रसार-प्रचार आणि त्याविषयीचा अभ्यास वाढीला लागण्याच्या हेतूने आयोजन
रोबोटिक्स, एआय आणि भविष्याभिमुख शिक्षण या विषयांवर होणार संवाद
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या सामाजिक उपक्रमातून गरजूंच्या शिक्षणासाठी उभा राहणार निधी
चार आणि पाच एप्रिलला मुंबईच्या स्वातंत्र्यवीर स्मारक ट्रस्टचा उपक्रम
कारंजा येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिरात झाले स्वागत
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आयोजन
संवर्धनाचे काम सुरू; या काळात घेता येईल उत्सवमूर्तीचे दर्शन
गडचिरोलीतील तुळजाबाई प्राथमिक शाळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा
विषय : श्री ज्ञानेश्वर माउलींचा हरिपाठ
उदयोन्मुख खेळाडूची अभिमानास्पद कामगिरी
नऊ फेब्रुवारीला होणार भक्ती आणि संगीताचा अनोखा आविष्कार
जीवनवाहिनी नद्यांच्या संवर्धनाचा वारसा जपणारा स्तुत्य उपक्रम
उमरखेडच्या श्री चिन्मयमूर्ती संस्थेतर्फे बीडच्या माजलगाव तालुक्यात प्रथमच आयोजन